इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 212 जागांसाठी भरती ECIL Recruitment 2022

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ॲप्रेंटिस पदाच्या 212 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली असून 26 डिसेंबर 2022 पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज क

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ॲप्रेंटिस पदाच्या 212 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली असून 26 डिसेंबर 2022 पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.



पदाचे नाव आणि जागा: 

ॲप्रेंटिस - एकूण 212 जागा (सविस्तर जाहिरात वाचा.)


शैक्षणिक पात्रता:


▪️ पदवीधर इंजिनिअर ॲप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E/B.Tech).

▪️ टेक्निशियन (डिप्लोमा) ॲप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
26 डिसेंबर  2022 (रात्री 10:00 वाजेपर्यंत) आहे.


वयोमर्यादा:
31 डिसेंबर 2022 रोजी 25 वर्षांपर्यंत 
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


फी :
फी नाही.


संपूर्ण जाहिरात वाचा:


(Detailed Advertisement वर क्लिक करा.)


ऑनलाईन अर्ज करा: 


अधिकृत वेबसाईट: 

➖➖➖➖➖➖➖➖➖