आसाम रायफल्स अंतर्गत 152 जागांसाठी भरती Assam Rifles Recruitment 2022

आसाम रायफल्स अंतर्गत विविध पदांच्या 152 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.


 आसाम रायफल्स अंतर्गत विविध पदांच्या 152 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
Assam Rifles Recruitment 2022


एकूण जागा: 152 

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता :
  • 1.रायफलमन जनरल ड्युटी (GD) – 94 जागा शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास. Careernama Whatsapp Group Link 
  • 2.हवालदार लिपिक – 04 जागा शैक्षणिक पात्रता – इंटरमीडिएट किंवा सीनियर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट (10+2) परीक्षा किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून समतुल्य परीक्षा उत्तीर्ण. 
  • 3.वॉरंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक – 04 जागा शैक्षणिक पात्रता – केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेमधून रेडिओ आणि टेलिव्हिजन तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर किंवा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा होम अप्लायन्सेसमधील डिप्लोमासह मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी उत्तीर्ण. 
  • 4.हवालदार ऑपरेटर रेडिओ आणि लाइन – 37 जागा शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी आणि मान्यताप्राप्त संस्थेकडून रेडिओ आणि टेलिव्हिजन किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये दोन वर्षांचे आयटीआय प्रमाणपत्र. 
  • 5.रायफलमॅन आर्मरर – 02 जागा शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेडमध्ये ITI सह मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास. 
  • 6.रायफलमॅन प्रयोगशाळा सहाय्यक – 01 जागा शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त मंडळाकडून इंग्रजी, गणित, विज्ञान आणि जीवशास्त्र या विषयांसह प्रथम श्रेणी उत्तीर्ण, 
  • 7.रायफलमन नर्सिंग असिस्टंट – 05 जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांसह 10वी उत्तीर्ण असावा. 
  • 8.रायफलमॅन वॉशरमन – 04 जागा शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास. 
  • 9.रायफलमॅन अया – 01 जागा शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास. तसेच, संबंधित ट्रेडमध्ये मूलभूत ज्ञान असावे. 

वयाची अट: 
  • 1.वॉशरमन, नर्सिंग असिस्टंट, लॅब असिस्टंट, आर्मरर, जीडी – 18 to 23 वर्षे 
  • 2.इतर – 18 to 25 वर्षे 

अर्ज शुल्क : -

नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता - जाहिरात पहावी 

अर्ज करण्याची शेवटची तारीख:
12 मार्च  2022. 

अधिकृत वेबसाईट

जाहिरात