नवोदय विद्यालय समिती मध्ये 1925 जागांसाठी भरती NVS Recruitment 2022
NVS Recruitment 2022
Navodaya Vidyalaya Samiti, NVS Recruitment 2022 for 1925 Junior Engineer, Stenographer, Computer Operator, Junior Secretariat Assistant, Electrician Cum Plumber, Lab Attendant, Mess Helper, Multi-Tasking Staff, Assistant Commissioner, Female Staff Nurse, Assistant Section Officer, Audit Assistant, Junior Translation Officer, Posts. Last Date For Online Application is 10/02/2022. More information About NVS Recruitment Given Below. NVS Recruitment 2021, NVS Bharti 2021, NVS Bharti, NVS notification 2021. https://www.mazajobkatta.in/2022/01/NVS-Recruitment-2022.html
नवोदय विद्यालय समिती मध्ये 1925 जागांसाठी भरती NVS Recruitment 2022
एकूण पद संख्या: 1925 जागा
इतर जाहिरात :➡
- राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत भरती NHM Bhandara Recruitment 2022
- इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या 150 जागांसाठी भरती ECIL Recruitment 2022
- खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती CB Khadki Recruitment 2022
- आर्मी पब्लिक स्कूल मध्ये 8700 जागांसाठी भरती Army Public School Recruitment 2022
- बॉम्बे इंजिनिअर ग्रुप & सेंटर खडकी, पुणे येथे 65 जागांसाठी भरती BEG Centre Kirkee Recruitment 2022
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A) 05
2 असिस्टंट कमिशनर (अॅडमिन) (ग्रुप-A) 02
3 स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-B) 82
4 असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप-C) 10
5 ऑडिट असिस्टंट (ग्रुप-C) 11
6 ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (ग्रुप-B) 04
7 ज्युनियर इंजिनियर (ग्रुप-C) 01
8 स्टेनोग्राफर (ग्रुप-C) 22
9 कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप-C) 04
10 कॅटरिंग असिस्टंट (ग्रुप-C) 87
11 ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (ग्रुप-C) 630
12 इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप-C) 273
13 लॅब अटेंडंट (ग्रुप-C) 142
14 मेस हेल्पर (ग्रुप-C) 629
15 मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप-C) 23
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) मानविकी/विज्ञान/वाणिज्य या विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव. पद क्र.2: (i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग) (ii) 02 वर्षे अनुभव.
- पद क्र.4: (i) पदवीधर (ii) कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान.
- पद क्र.5: B.Com
- पद क्र.6: (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (ii) शार्ट हैंड 80 श.प्र.मि.व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (12000 KDPH.) किंवा शार्ट हैंड 60 श.प्र.मि.व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. (9000 KDPH.)
- पद क्र.9: (i) पदवीधर (ii) एक वर्षाच्या कॉम्प्युटर डिप्लोमासह वर्ड-प्रोसेसिंग आणि डेटा एंट्रीमधील कौशल्य.
- पद क्र.10: 10वी उत्तीर्ण +दोन वर्षाचा कॅटरिंग डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण + कॅटरिंग डिप्लोमा +03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य
- पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
- पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/प्लंबर) (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.13: 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
- पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.15: 10वी उत्तीर्ण
पे स्केल PAY:
सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.
वयाची अट:
- 10 फेब्रुवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
- पद क्र.1 & 2: 45 वर्षांपर्यंत
- पद क्र.3, 6, 7, & 10 : 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.4, 5, 9, 13, 14 & 15: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.8 & 11: 18 ते 27 वर्षे
- पद क्र.12: 18 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत.
अर्ज शुल्क :
- [SC/ST/PH: फी नाही]
- पद क्र.1 & 2: General/OBC: ₹1500/-
- पद क्र.3: General/OBC: ₹1200/-
- पद क्र.4 ते 12: General/OBC: ₹1000/-
- पद क्र.13, 14 & 15: General/OBC: ₹750/-
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात:
- -
इतर अप्रेंटिस जाहिरात :➡
- दक्षिण मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 4103 जागांसाठी भरती South Central Railway Recruitment 2021
- [Northern Railway] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3093 जागांसाठी भरती Northern Railway Recruitment 2021
- वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 965 जागांसाठी भरती WCL Recruitment 2021
- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3261 जागांसाठी मेगा भरती SSC Selection Posts Recruitment 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
10 फेब्रुवारी 2022.
परीक्षा (CBT):
09 ते 11 मार्च 2022
आपल्या मित्र / मैत्रिणींना नक्की शेअर करा.