भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालया अंतर्गत विविध पदांच्या 80 जागांसाठी भरती Coast Guard Recruitment 2022
Coast Guard Recruitment 2022
Coast Guard Recruitment Eligible candidates are invited to apply for 80vacancies under Coast Guard Bharti. Apply online. Last Date For Online Application is 20/02/2022. More information About Coast Guard Recruitment Given Below. Coast Guard Recruitment 2021, Coast Guard Bharti 2021, Coast Guard Bharti, Coast Guard notification 2021. www.mazajobkatta.in/2022/01/coast-guard-recruitment-2022.html
भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालया अंतर्गत विविध पदांच्या 80 जागांसाठी भरती Coast Guard Recruitment 2022
एकूण पद संख्या: 80 जागा
इतर जाहिरात :➡
- मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2422 जागांसाठी भरती Central Railway Recruitment 2022
- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाच्या 69 जागांसाठी भरती MahaTransco Apprentice Recruitment 2022
- भारतीय नौदल SSC ऑफिसर पदाच्या 50 जागांसाठी भरती Indian Navy SSC Officer Recruitment 2022
- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 208 जागांसाठी भरती NHM Pune Recruitment 2022
- भारतीय रिझर्व्ह बँके अंतर्गत भरती RBI Recruitment 2022
पदाचे नाव & जागा :
- 1.इंजिन ड्राइव्हर – 08 जागा
- 2.सारंग लास्कर – 03 जागा
- 3.स्टोअर कीपर ग्रेड-II – 04 जागा
- 4.सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – 24 जागा
- 5 .फायरमन – 06 जागा
- 6. ICE फिटर (स्किल्ड) – 06 जागा
- 7.स्प्रे पेंटर – 01 जागा
- 8.MT (फिटर) MT मेकॅनिकल – 06 जागा
- 9.मल्टी टास्किंग स्टाफ (माळी) – 03 जागा
- 10.मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) – 10 जागा
- 11. मल्टी टास्किंग स्टाफ (डॅफ्ट्री) – 03 जागा
- 12.मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर) – 03 जागा
- 13.शीट मेटल वर्कर (सेमी स्किल्ड) – 01 जागा
- 14.इलेक्ट्रिकल फिटर (सेमी स्किल्ड) – 01 जागा
- 15.लेबर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
- पद क्र.2 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सारंग प्रमाणपत्र
- पद क्र.3 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) स्टोअर्स हाताळण्याचा एक वर्षाचा अनुभव
- पद क्र.4 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.5 – 10वी उत्तीर्ण
- पद क्र.6 – 10वी उत्तीर्ण+अप्रेंटिस पूर्ण किंवा ITI (ICE फिटर)+01 वर्ष अनुभव किंवा 04 वर्षे अनुभव
- पद क्र.7 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अप्रेंटिस पूर्ण
- पद क्र.8 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील 02 वर्षे अनुभव
- पद क्र.9 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) माळी म्हणून कोणत्याही नर्सरी मध्ये दोन वर्षांचा अनुभव
- पद क्र.10 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑफिस अटेंडंट म्हणून दोन वर्षांचा अनुभव
- पद क्र.11 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑफिस अटेंडंट म्हणून दोन वर्षांचा अनुभव
- पद क्र.12 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) कोणत्याही फर्ममध्ये दोन वर्षे क्लीनशिपचा अनुभव
- पद क्र.13 – (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.14 – (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.15 – (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) 03 वर्षे अनुभव
पे स्केल PAY:
सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.
वयाची अट:
- पद क्र.1 – 18 ते 30 वर्षे.
- पद क्र.2 – 18 ते 30 वर्षे.
- पद क्र.3 – 18 ते 25 वर्षे.
- पद क्र. 4 ते 15 – 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण:
- चेन्नई,कराईकल,मंडपम,विशाखापट्टणम, तुतीकोरीन & पुद्दुचेरी.
अर्ज शुल्क :
- -.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Commander, Coast Guard Region (East), Near Napier Bridge, Fort St George (PO), Chennai – 600 009
इतर अप्रेंटिस जाहिरात :➡
- सीमा सुरक्षा दलात 2788 जागांसाठी भरती BSF Recruitment 2022
- इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 570 जागांसाठी भरती IOCL Apprentice Recruitment 2022
- नवोदय विद्यालय समिती मध्ये 1925 जागांसाठी भरती NVS Recruitment 2022
- राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत भरती NHM Bhandara Recruitment 2022
- इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या 150 जागांसाठी भरती ECIL Recruitment 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
20 फेब्रुवारी 2022.
आपल्या मित्र / मैत्रिणींना नक्की शेअर करा.