राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा येथे 146 जागांसाठी भरती NHM Satara Recruitment 2022
NHM Satara Recruitment 2022
National Health Mission, NHM Satara Recruitment 2022 for 146 Medical Officers, DEIC Special Educator, Pharmacist, Facility Manager, TBHV, Physiotherapist, Supervisor, Staff Nurse, Counsellor, Lab Technician, Technician, and other Posts. Last Date For Online Application is 10 January 2022. More information About NHM Satara Recruitment Given Below. NHM Satara Recruitment 2021, NHM Satara Bharti 2021, NHM Satara Bharti, NHM Satara notification 2021. https://www.mazajobkatta.in/2021/12/nhm-satara-recruitment-2022.html
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा येथे 146 जागांसाठी भरती NHM Satara Recruitment 2022
एकूण पद संख्या: 146 जागा
इतर जाहिरात :➡
- महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 1013 जागांसाठी भरती MAHA Bhulekh Recruitment 2021
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 285 जागांसाठी भरती PCMC Recruitment 2021
- MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2020
- महाराष्ट्र राज्य स्तरीय मेगा रोजगार मेळावा 2021
- रयत शिक्षण संस्थेत 1189 जागांसाठी भरती
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती 2022
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (RBSK) 16
2 आयुष PG वैद्यकीय अधिकारी (Unani) 01
3 DEIC विशेष शिक्षक 01
4 फिजिओथेरपिस्ट 01
5 STS (RNTCP) TB पर्यवेक्षक 02
6 स्टाफ नर्स 90
7 समुपदेशक (NPCDS-CHC Clinic) 04
8 लॅब टेक्निशियन 02
9 टेक्निशियन 11
10 फार्मासिस्ट 07
11 फॅसिलिटी मॅनेजर 01
12 TBHV 04
13 ब्लॉक M & E 03
14 कोल्ड चेन टेक्निशियन 01
15 अकाउंटेंट 02
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: MBBS/BAMS
- पद क्र.2: MD (Unani)
- पद क्र.3: बीएड विशेष शिक्षण (मानसिक मंदता / बालपण विशेष शिक्षण डिप्लोमा)
- पद क्र.4: (i) फिजिओथेरपी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MSCIT
- पद क्र.6: GNM/B.Sc (नर्सिंग)
- पद क्र.7: (i) BSW/MSW (ii) समुपदेशन / आरोग्य शिक्षण / जनसंवाद मध्ये डिप्लोमा/पदवी (iii) MSCIT
- पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT
- पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डेंटल टेक कोर्स किंवा डायलिसिस टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा/सर्टिफिकेट कोर्स किंवा रेडिओलॉजी आणि एक्स-रे डिप्लोमा किंवा DMLT
- पद क्र.10: B.Pharm / D.Pharm पद क्र.11: इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/कम्युनिकेशन/IT डिप्लोमा
- पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MSCIT
- पद क्र.13: (i) सांख्यिकी/गणित पदवी (ii) MSCIT पद क्र.14: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (AC)
- पद क्र.15: (i) B.Com/M.Com (ii) Tally ERP
पे स्केल PAY:
सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.
वयाची अट:
- 28 डिसेंबर 2021 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:
- सातारा.
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग: ₹500/- [राखीव प्रवर्ग: ₹300/-].
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात:
- -
इतर अप्रेंटिस जाहिरात :➡
- दक्षिण मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 4103 जागांसाठी भरती South Central Railway Recruitment 2021
- [Northern Railway] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3093 जागांसाठी भरती Northern Railway Recruitment 2021
- वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 965 जागांसाठी भरती WCL Recruitment 2021
- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3261 जागांसाठी मेगा भरती SSC Selection Posts Recruitment 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
10 जानेवारी 2022.
आपल्या मित्र / मैत्रिणींना नक्की शेअर करा.