ड्रायव्हिंग लायसन्सबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा!
आता तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी परिवहन विभागाच्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही. केवळ वाहनांच्या नोंदणीसाठी मात्र आरटीओमध्ये (जावं लागणा
📍 आता तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी परिवहन विभागाच्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही. केवळ वाहनांच्या नोंदणीसाठी मात्र आरटीओमध्ये (जावं लागणार आहे.
💁♂️ याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता कार उत्पादक कंपन्या, ऑटोमोबाईल असोसिएशन आणि एनजीओ यांना ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची परवानगी असेल.
👍 या सर्व संस्था त्यांच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या उत्तीर्ण चालकांना ड्रायव्हिंग लायसेन्स (DL) देऊ शकणार आहेत.
💫 केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही पूर्वीप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्स देणंही सुरू राहणार आहे.
🎯 ही माहिती नक्की शेअर करा..!