महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात 565 जागांसाठी भरती MHADA Recruitment 2021 [मुदतवाढ]
MHADA Recruitment Maharashtra Housing And Area Development Authority, Mumbai. MHADA Bharti 2021, Maharashtra Housing And Area Development Authority 2021, Maharashtra Housing And Area Development Authority Bharti, MHADA Recruitment 2021 [MHADA Recruitment 2021] for 565 Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Administrative Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Legal Advisor, Junior Engineer (Civil), Junior Civil Assistant, Civil Engineering Assistant, Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Shorthand Typist, Surveyor, & Tracer Posts.
पद संख्या: 565 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13
2 उप अभियंता (स्थापत्य) 13
3 मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी 02
4 सहायक अभियंता (स्थापत्य) 30
5 सहायक विधी सल्लागार 02
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 119
7 कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक 06
8 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 44
9 सहायक 18
10 वरिष्ठ लिपिक 73
11 कनिष्ठ लिपिक-टंकलेखक 207
12 लघुटंकलेखक 20
13 भूमापक 11
14 अनुरेखक 07
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) स्थापत्य OR बांधकाम शाखेतील पदवी (ii) अनुभव 07 वर्षे .
पद क्र.2: (i) स्थापत्य OR बांधकाम शाखेतील पदवी (ii) अनुभव 03 वर्षे.
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) व्यवसाय व्यवस्थापन (बिजनेस मॅनेजमेंट) मधील वाणिज्य व वित्त मधील (मार्केटिंग AND फायनान्स) पदवी/डिप्लोमा (ii) अनुभव 05 वर्षे.
पद क्र.4: (i) स्थापत्य शाखेतील पदवी OR समतुल्य.
पद क्र.5: (i) कायद्याची पदव्युत्तर पदवी (ii) अनुभव 05 वर्षे.
पद क्र.6: (i) वास्तुविशारद पदवी / पदव्युत्तर पदवी (ii) COA नोंदणी आवश्यक.
पद क्र.7: स्थापत्य शाखेतील डिप्लोमा OR समतुल्य.
पद क्र.8: (i) पदवीधर (ii) प्रशासकीय कामाचा अनुभव 05 वर्षे.
पद क्र.9: ITI मार्फत स्थापत्य अभियांत्रिकी प्रमाणपत्र OR समतुल्य.
पद क्र.10: (i) पदवीधर (ii) प्रशासकीय कामाचा अनुभव 03 वर्षे.
पद क्र.11: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. OR इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. OR इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (भूमापक- Surveyor).
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा (Intermediate Grade Drawing Examination) OR स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा OR ITI (वास्तुशास्त्र).
वयाची अट:
14 ऑक्टोबर 2021 रोजी, [मागासवर्गीय/दिव्यांग: 05 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 40 वर्षे
पद क्र.2: 4, 5, 7, 9, 13, & 14 : 18 ते 38 वर्षे
पद क्र.3: 6, 10, 11,& 12: 19 ते 38 वर्षे
अर्ज शुल्क:
अमागास प्रवर्ग: ₹500/- [मागास प्रवर्ग: ₹300/-]
नोकरी ठिकाण:
संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
14 ऑक्टोबर 2021 21 ऑक्टोबर 2021
परीक्षा:
नोव्हेंबर 2021